
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते ✅ 'पीएम विश्वकर्मा योजने'च्या प्रगतीचे एक वर्ष आणि लाभ वितरण ✅ अमरावती येथील 'पीएम मित्र पार्क'ची पायाभरणी ✅ 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजने'चा शुभारंभ ✅ 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजने'चा शुभारंभ .!!!!